महाराष्ट्र ओद्योगिक विकास महामंडळाच्या आस्थ्पानेवरील खालील पेकी रिक्त पडे भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
रिक्त पदांचा तुपाशील , शेक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी,आरक्षण, अति व शर्ती साठी येथे क्लिक करा.
online अर्ज करण्याचे वेळापत्रक:
१. अर्ज ऑनलाईन नोंदणी : २४ /१२/१२ ते १८/०१/१३
२. संगणकीय चलनाद्वारे स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या
शाखांमध्ये फी स्वीकारण्याचा कालावधी: २४/१२/१२ ते २२/०१/१३
३.ज्यांनी २२/०१/२०१३ पर्यंत भारती प्रक्रिया शुल्क जमा केले असेल त्यांच्यासाठी उर्वरित ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी: २४/०१/ २०१३
No comments:
Post a Comment