Pages

January 4, 2013

Marathwada Krushi Vidhyapith Parbhani Recruitment

कृषी महाविद्यालय, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.

बाह्य सेवेद्वारे पांच परीक्षा कक्ष निर्मिती करण्यासाठी मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे खालील दर्शविलेली पदे करार तत्वावर ( कंत्राटी ) भरण्यासाठी दिनांक १५.०१.२०१३ पर्यंत कार्यालयीन वेळेत पात्र व इच्छुक सेवानिवृत्त कर्मचारी किंवा शेक्षणिक अर्हता धारकाकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

१. वरिष्ठ लिपिक   २
२. कनिष्ठ लिपिक  २
३. संगणक सहाय्यक  २
४. शिपाई  २


अधिक माहिती साठी येथे क्लिक करा

No comments:

Post a Comment