आयोगामार्फत अधीक्षक , शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, समान्य राज्य सेवा, गट-ब ( लिपिक संवर्ग) पदावरील भरतीसाठी ऑन लाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
सर्व साधारण व अनुशेष भरती:
सर्वसाधारण भरती पदे ६४
अनुशेषाची पदे २
वेतनश्रेणी : रु. ९,३०० -३४,८०० + ग्रेड पे रु. ४,३०० , एकूण वित्तलब्धी अंदाजित रु. २३,०००/-
शेक्षणिक पात्रता:
मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान द्वितीय श्रेणीतील पदवी अथवा पदव्युत्तर पदवी. आणि
अनुभव: शासनाच्या किंवा मोठ्या आस्थापनावरील विशेषतः पर्वेक्षकीय क्षमतेच्या पदावरील किमान तीन वर्षाचा अनुभव
परीक्षा शुल्क: आमागास: रु. ४१०/- मागासवर्गीय: रु. २१०/-
अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील.
शेवटचा दिनांक १३ फेब्रुवारी २०१३.
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.
No comments:
Post a Comment