Pages

February 9, 2013

Teachers Recruitment

लोकमत अंक ९ फेब्रुवारी २०१३  वरून

            बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळ, अहमदपूर द्वारा संचलित वसंतराव नाईक अध्यापक महाविद्यालय, शिरूर राजबंद व नेताजी सुभाषचंद्र बोस अध्यापक महाविद्यालय, किनगाव, ता. अहमदपूर, जिल्हा लातूर या दोन्ही कायम विनानुदानित अध्यापक महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापकांची रिक्त पदे भरावयाची आहेत.
          अर्हता प्राप्त उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्या च्या दिनांकापासून १५ दिवसांच्या आत आवश्यक प्रमाणपत्र सत्यप्रती सह खालील पत्यावर अर्ज करावेत.

मागासवर्गीय उमेदवारांनी अर्जाची एक प्रत म. उपकुलसचिव. ( विशेष कक्ष) स्वामी रामानंद्तीर्थ मराठवाडा विद्यापीठ , नांदेड यांच्या नावे पाठवावी.

१. मराठी     पदसंख्या २  
२. हिंदी       पदसंख्या १
३. इंग्रजी    पदसंख्या २
४. इतिहास पदसंख्या १
५. भूगोल    पदसंख्या १
६. विज्ञान    पदसंख्या १
७. गणित   पदसंख्या १
८. ग्रंथपाल  पदसंख्या २

वरील रिक्त पदापैकी खुला - ०५ , इमाव - ०२ , व्हीजे - ०१, एस.टी - ०१
व ग्रंथपाल - १ पद खुले व एक पद अनु. जाती, प्रमाणे भरली जातील.

शेक्षणिक अर्हता: चांगली शेक्षणिक कारकीर्द व पदव्युत्तर ( एम. एड) परीक्षेत किमान ५५ % गुण आणि नेट / सेट पास/ विद्यापीठ अनुदान आयोगाच्या २००९ च्या निकषानुसार पीएच डी

वेतन व भत्ते : यु. जी. सी. महाराष्ट्र शासन व स्वामी रामानंद्तीर्थ मराठवाडा विद्यापीठ , नांदेड यांनी वेळोवेळी जाहीर केलेल्या नियमानुसार राहील.

टीप:
१. मुलाखतीस येणा-या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा प्रवास व देनिक भत्ता दिला जाणार नाही.
२. जाती/ अ. जमाती प्रवर्गाचे उमेदवार पदव्युत्तर स्तरावर ५० % गुण असले तरीही अर्ज करण्यास पत्र राहील.
३. अपंगासाठी ३ % व महिलांसाठी ३० % जागा आरक्षित राहतील.
४. A relaxation of 5 % may be provided from 55 % to 50 % of the marks to the Ph.D degree holders who have passed their Master's degree prior to 19th September 1991.

पत्र व्यवहाराचा पत्ता: प्राचार्य, वसंतराव नाईक अध्यापक महाविद्यालय , शिरूर ताजबंद, ता. अहमदपूर, जि. लातूर.

No comments:

Post a Comment