Pages

March 3, 2013

DIRECTORATE OF INDUSTRIES Recruitment 2013


उद्योग संचालनालय भरती २०१३

उद्योग संचालनालयातील, नामनिर्देशनाच्या कोट्यातील उद्योग निरीक्षक ( कनिष्ठ श्रेणी) तथा विस्तार अधिकारी ( उद्योग), गट -क याकरिता १४५ पदांच्या भरतीसाठी व प्रतीक्षा यादी तयार करण्याकरिता अर्हता प्राप्त उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

वेतन श्रेणी: रु. ९३०० - ३४,८०० + ग्रेड पे रु. ४,२०० /-

परीक्षा फी : खुला प्रवर्ग - रु. २५०/-
                 मागासवर्गीय - रु. १५०/-
                 माजी सेनिक - शुल्क नाही.

शुल्क भरण्याची पद्धती: धनाकर्ष हा "The Development Commissioner ( Industries), Directorate Of Industries, Maharashtra State, Mumbai" यांचे नावे मुंबई येथे देय असलेला असावा.

शेवटचा दिनांक: २५ मार्च २०१३ 

मराठी मधील जाहिरातीसाठी येथे क्लिक करा

इंग्रजी मधील जाहिराठीसाठी येथे क्लिक करा

अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

1 comment: