प्राध्यापक- मुख शल्यचिकित्साशास्त्र , शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,
महाराष्ट्र वेद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट - अ
पदसंख्या : २
वेतन श्रेणी: रु. ३७,४००- ६७,००० + ग्रेड पे रु. १०००० /- व इतर भत्ते.
शुल्क : अमागासवर्गीय : रु. ४१०/- मागासवर्गीय रु. २१०/-
शेवटची तारीख : २८ मार्च २०१३
जाहिरातीसाठी येथे क्लिक करा
No comments:
Post a Comment