Pages

April 7, 2013

Maharashtra Police District Nanded Recruitment 2013

महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती सन २०१३
नांदेड जिल्हा पोलीस दल

१. पोलीस शिपाई:

कप्पीकृत आरक्षण  अज विमाप्र इमाव खुला एकूण
सर्वसाधारण २५ ३०
महिला - २६ ३२
खेळाडू - -
प्रकल्पग्रस्त - -
भूकंपग्रस्त - - -
माजी सैनिक - १३ १६
अंशकालीन पदवीधर - - १०
गृहरक्षक दल - -
इतर - - - - -
एकूण १२ ८७ १०५

वर दर्शविलेली पदे व आरक्षण यात बदल होण्याची शक्यता आहे.

२. बेंडसमन: वर नमूद पदांपैकी ०५ पदे उपलब्धतेनुसार बेंडसमन या पदासाठी भरली जातील.

ऑनलाइन आवेदन अर्ज सुरु होण्याचा दिनांक व वेळ : दि. १५ एप्रिल २०१३ रोजी ०९.०० पासून
ऑनलाइन आवेदन अर्ज भरण्याची अंतिम दिनांक व वेळ : दि. ३० एप्रिल २०१३ रोजी २३.५९ पर्यंत
बँकेत पैसे भरण्याचा शेवटचा दिनांक : दि. ०२ मे २०१३ 

अर्ज ऑनलाइन अथवा महा ई -सेवा केंद्रातून नि:शुल्क भरता येतील. केंद्राची यादी व आवश्यक माहिती www.mahapoliceonline.org  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

परीक्षा शुल्क : रु. १२५/- राहील. हि रक्कम भारतीय स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेमध्ये चलनाने किंवा इन्टरनेट बँकिंग/क्रेडिट कार्ड / डेबिट कार्ड द्वारे ऑनलाइन भरता येईल.

वेतन श्रेणी: ५२००- २०२०० ग्रेड पे २००० + ५०० विशेष वेतन व इतर देय भत्ते 

शेक्षणिक अर्हता: महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम १९६५ अन्वये प्रस्थपित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा ( इयत्ता १२ वि ) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

शारीरिक चाचणी : १०० गुण
लेखी चाचणी: १०० गुण

जाहिरात: लोकमत दि. ७ एप्रिल २०१३ रविवार

No comments:

Post a Comment