Pages

April 14, 2013

Parbhani ZP Recruitment 2013-2014

जिल्हा निवड समिती परभणी
जिल्हा परिषद परभणी व  त्यांच्या अधिपत्याखालील विभागाच्या आस्थापनेवरील खालील नमूद वर्ग- ३ व वर्ग ४ संवर्गाची रिक्त पदे सरळ सेवा भरती.

१. पर्यवेक्षिका एकूण पदे २
२. जेष्ठ विस्तार अधिकारी एकूण पदे १
३. ओषध निर्माण अधिकारी एकूण पदे ३
४. वरिष्ठ सहाय्यक लेखा एकूण पदे ३
५. आरोग्य सेवक एकूण पदे ९
६. आरोग्य सेविका एकूण पदे १
७.कंत्राटी ग्रामसेवक एकूण पदे ३३
८. आरोग्य पर्यवेक्षक एकूण पदे ४
९. वरिष्ठ सहाय्यक लिपिक एकूण पदे १
१०. कनिष्ठ सहाय्यक लिपिक एकूण पदे १३
११. कनिष्ठ सहाय्यक लेखा एकूण पदे ६
१२. विस्तार अधिकारी सांखिकी एकूण पदे ७
१२. परिचर एकूण पदे ५७

जाहिरातीसाठी येथे क्लिक करा.

No comments:

Post a Comment