एकूण रिक्त पदे : - ७५
रिक्त पदांचा तपशील खालील प्रमाणे आहे.
१. महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा ( स्थापत्य ) ( श्रेणी-क ) एकूण पदे : १३
२. महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा संवर्ग ( विदूत ) (श्रेणी-क ) एकूण पदे : ११
३. महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा संवर्ग ( संगणक) (श्रेणी-क ) एकूण पदे :११
४. महाराष्ट्र नगरपरिषद जलदाय , मलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी संवर्ग (श्रेणी-क) एकूण पदे : १७
५. महाराष्ट्र नगरपरिषद व लेखा परीक्षण सेवा संवर्ग ( श्रेणी- क ) एकूण पदे : १५
६. महाराष्ट्र नगरपरिषद अग्निशमन सेवा संवर्ग ( श्रेणी-क-२) एकूण पदे : ०८
जाहिरातीसाठी येथे क्लिक करा
पात्र उमेदवार Online अर्ज www.jalgaon.nic.in या संकेत स्थळावर दि. ०५/१२/२०१२ ते १९/१२/२०१२ या कालावधीत सदर करणे आवश्यक आहे.
प्रश्नपत्रिकेचे उत्तर कुठे मिळतील....
ReplyDeletesolved question paper updated soon......
ReplyDelete