Pages

December 13, 2012

Collector Office Jalgaon Recruitment


एकूण रिक्त पदे : - ७५

रिक्त पदांचा तपशील खालील प्रमाणे आहे.

१. महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा ( स्थापत्य ) ( श्रेणी-क )  एकूण पदे : १३

२. महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा संवर्ग ( विदूत ) (श्रेणी-क ) एकूण पदे : ११

३. महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा संवर्ग ( संगणक) (श्रेणी-क ) एकूण पदे :११

४. महाराष्ट्र नगरपरिषद जलदाय , मलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी संवर्ग (श्रेणी-क) एकूण पदे : १७

५. महाराष्ट्र नगरपरिषद व लेखा परीक्षण सेवा संवर्ग ( श्रेणी- क ) एकूण पदे : १५

६. महाराष्ट्र नगरपरिषद अग्निशमन सेवा संवर्ग ( श्रेणी-क-२) एकूण पदे : ०८

जाहिरातीसाठी येथे क्लिक करा

पात्र उमेदवार Online अर्ज www.jalgaon.nic.in या संकेत स्थळावर दि. ०५/१२/२०१२ ते १९/१२/२०१२ या कालावधीत सदर करणे आवश्यक आहे.

2 comments:

  1. प्रश्‍नपत्रिकेचे उत्‍तर कुठे मिळतील....

    ReplyDelete
  2. solved question paper updated soon......

    ReplyDelete