जिल्हा निवड समिती नांदेड
लिपिक भरती २०१३
लिखी परीक्षा पेपर
दिनांक: २७ जानेवारी २०१३एकूण प्रश्न १००
एकूण गुण २००
१. नांदेड जिल्ह्यामध्ये केळी उत्पादन म्हणून कोणत्या तालुका प्रसिद्ध आहे?
अ) किनवट ब) कंधार क) मुदखेड द) नायगाव
२. नांदेड जिल्ह्यामध्ये अनुसूचित जातीचे प्रमाण जवळपास आहे?
अ) १० % ब) १३ % क) १५ % द) १७ %
३. नांदेड जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात कोणत्या पिक घेतल्या जात नाही.
अ) भुईमुग ब) उडीद क) हरभरा द) बाजरी
४. चुकीचा प्रश्न असल्यामुळे गाळण्यात आला आहे.
५. जमाबंदी आयुक्तांचे प्रमुख कार्यलय कुठे आहे?
अ) मुंबई ब) नागपूर क) नाशिक द) पुणे
६. सुवर्ण जयंती राजस्व अभियान मध्ये कोणत्या बाबींचा समावेश नाही?
१ ) ई - लोकशाही २ ) फेरफार अदालत ३ ) शून्य प्रलंबित ४ ) ई-चावडी
योग्य विकल्प निवडा
अ) १ ब) २ व ३ क) १ व ४ द) यापैकी नाही
७. चुकीचा प्रश्न असल्यामुळे गाळण्यात आला आहे.
८. पांधन रस्ता मुक्ती अभियान सर्वप्रथम कोणत्या जिल्ह्यात सुरु झाला.
अ) नांदेड ब) लातूर क) उस्मानाबाद द) यवतमाळ
९. महा ई-सेवा केंद्रातून कोणते प्रकारचे दाखले/परवाने देण्यात येते?
१) उत्पन्नाचा २) खाद्यपदार्थ ३) गौण खनिज ४) अकृषिक
अ) १,२,३ ब) १,३,४ क) २,३,४ द) १,२,४
१०. 'सरिता ' काय आहे?
अ) सहज फेरफारासाठी एक संगणक उपक्रम ब) सहज मोजणीसाठी एक संगणक उपक्रम
क) सहज नोंदणीसाठी एक संगणक उपक्रम द) सहज अकृषिक साठी एक संगणक उपक्रम
११. एक परीक्षेत ३६ % विद्यार्थी गणितात व २६ % विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले. १०% विद्यार्थी दोन्ही विषयांत नापास झाले तर किती % विद्यार्थी पास झाले?
अ) ४२% ब) ४६% क) ४८ % द) ५० %
१२. एक वस्तू १,९९५ रु. विकली तर ५% तोटा होतो. ५% नफा होण्यासाठी ती वस्तू किती रुपयांस विकावी?
अ) रु. २२०५ ब) रु. २१८० क) रु. २१६५ द) रु. २१५५
१३. जर पाच वस्तूंचा खरेदीच्या किमतीला चार वस्तू विकल्या तर नफा किती टक्के मिळेल?
अ) १० % ब) २० % क) ५ % द) २५ %
१४.चुकीचा प्रश्न असल्यामुळे गाळण्यात आला आहे.
१५. एक सांकेतिक पद्धतीनुसार २४ म्हणजे ४६, ३५ म्हणजे ६८ तर ४४ म्हणजे किती?
अ) ९० ब) ८२ क) ८४ द) ८६
१६. एक खरे नानेला २ वेळेस टोस केल्यानंतर किमान एक वेळ हेड येईल याची प्रधिकता आहे.
अ) १/४ ब) १/२ क) ३/४ द) १
१७. जर + म्हणजे - , - म्हणजे x , x म्हणजे / आणि / म्हणजे + तर ६ x ३ + ४ - ५ / १० = ?
अ) ० ब) ८ क) -८ द) १०
१८. जर x+y = १७ व x y = ७२ तर x २ + y २ = ?
अ) १२५ ब) १३५ क) १४५ द) १५५
१९. दोन कलम व ३ पेन्सिलची किमत ५ कलमाचे बरोबर आहे. जर एक पेन्सिलची किमत १० रु. आहे , तर ९ कलमांची किमत किती?
अ) ६५ ब) ७२ क) ८८ द) ९०
२०. जर x २ < y २ , y २ > z २ तर खालील पिके कोणता विधान सत्य आहे?
अ) x < y < z ब) x < z < y क) x < z , z < y द) x < y , y > z
२१. थंड फराळ करणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा?
अ) थंड अन्न खाणे ब) सावकाश जेवणे क) उपाशी राहणे द) भरपूर जेवणे
२२. खालील शब्दांपैकी उपसर्ग लागून तयार झालेला शब्द ओळखा?
अ) गर्जन ब) सर्जन क) अर्जन द) विसर्जन
२३. ' राजा' या शब्दास पर्यायी नसलेला शब्द ओळखा.
अ) भूपती ब) भूप क) भूपाळ द) भूर्ज
२४. ' सामिसे चांगले झाले आहेत' या वाक्याचे उदगारार्थी रूप कसे होईल
अ) समोसा ? चांगला झालाय ब) वा! मस्त झालेत समोसे
क) चांगले लागतात समोसे द) सामोसा, नाही बुवा चांगला झाला.
२५. ' पहाटेच्या वेळी चाफा गंधित व मादक भासतो' या वाक्यातील उद्देश ओळखा
अ) पहाटेच्या वेळ ब) गंधित क) मादक द) चाफा
२६. ' चित्रा आधी जेवली कारण तिला भूक लागली होती. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
अ) केवळ वाक्य ब) मिश्र वाक्य क) संयुक्त वाक्य द) नवीन कर्मणी
२७. खालील पैकी कोणती म्हण अचूक आहे.
अ) कुठे हि जा एक पळसाला फुले तीन ब) कुठे हि जा पिंपळाला पारंब्या तीन
क) केठे हि जा पळसाला पाने तीनच द) कुठे हि जा पळसाला पाने पाच
२८. ' मधु पुस्तक वाचतो' प्रयोग ओळखा.
अ) कर्तरी ब) भावे क) कर्मणी द) संकीर्ण
२९. अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.
वाहने सावकाश चालवा
अ) विशेषण ब) उभयान्वयी अव्यय क) सामान्य नाम द) क्रिया विशेषण
३०. 'दगडबिगड ' हा कोणत्या प्रकारचा साधित शब्द आहे?
अ) अभ्यस्त्र ब) सामासिक क) प्रत्यय साधित द) यापैकी नाही
३१. 'मनस्ताप ' हा शब्द खालील पैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे?
अ) पूर्वरूप ब) पररूप क) व्यंजन द) विसर्ग
३२. 'समाजात वावरणारे असले 'साप ' ठेचून काढले पाहिजेत'
या वाक्यात 'साप' चा अर्थ सर्प नसून तर दुष्ट माणसे असे आहे, तर उपरोक्त वाक्यातून प्रकट होणार्या अर्थला:
अ) लक्षनार्थ म्हणतात ब) अभिधार्थ म्हणतात क) रसार्थ म्हणतात द) व्यंग्यार्थ म्हणतात
३३. मुक्त छंदात छोटे - छोटे चरण असतात.
१. चरणक २. ओवी ३. अभंग ४. उपचरण
त्यांना काय म्हणतात. योग्य विकल्प निवडा.
अ) १ ब) २,३,४ क) १,४ द) १,२,३
३४. नांदेड जिल्हा मोठा आहे.
उपरोक्त वाक्याचा नकारार्थी वाक्य शोधा.
अ) नांदेड जिल्हा लहान आहे. ब) नांदेड जिल्हा मोठा नाही
क) नांदेड जिल्हा हा लहान जिल्हा नाही द) नांदेड जिल्हा हा सर्वात मोठा जिल्हा नाही.
३५. 'गरुड ध्वज' हा कोणत्या समासाचे उदाहरण आहे.
अ) बहुब्रीही ब) द्वंद्व क) द्विगु द) कर्मधारय
३६. ' यावर्षी नवरात्रीत मी व्रत करणार' उपरोक्त वाक्यात कोणत्या प्रकारची समासाचा वापर झाला आहे
अ) बहुब्रीही ब) द्वंद्व क) द्विगु द) कर्मधारय
३७. गंगेत घोडे न्हाणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा
अ) इच्छा नसताना जबाबदारी अंगावर पडणे ब) उदरनिर्वाहाचे साधन काढून टाकणे
क) संकटाला तोंड देणे द) कार्य तडीस गेल्यावर समाधान वाटणे
३८. 'मुंगी होऊन साखर खावे' याचा अर्थ:
अ) सामर्थ्य दाखवणे ब) कमीपणा घेऊन लाभ मिळविणे
क) अधिक चांगले घडणे द) उगीच ऐट करणे
३९. पुढील म्हणीला पर्याय म्हण ओळखा. 'बैल गेला अन झोप केला'
अ) वरती मागून घोडे ब) आवळा देऊन कोहळा काढणे
क) पालथ्या घड्यावर पाणी द) वासरात लंगडी गाय शहाणी
४०. 'सर्व समाजात समता नांदावी असे म्हणणारा' व्यक्तीला
अ) समतोल वादी म्हणतात ब) सर्वजन्यवादी म्हणतात
क) सोम्यवादी म्हणतात द) साम्यवादी म्हणतात
४१. खालील दिलेले स्वरांना वाचा
१. आ २. ऐ ३. ऊ ४.ओ
उपरोक्त पैकी संयुक्त स्वर आहेत?
अ) १ व २ ब) २ व ४ क) १ व ३ द) ३ व ४
४२. खालील दिलेले व्यंजनाना वाचा.
१. ख २. घ ३. ल ४.फ
उपरोक्त पैकी 'महाप्राण व्यंजन' आहेत.
अ) १ ब) १,२,३ क) १,२ द) १,३,४
४३. नांदेड जिल्ह्यात काही नगरपरिषद / नगरपंचायत खालील प्रमाणे दिलेले आहेत.
१. देगलूर २. लोहा ३. हदगाव ४. माहूर
उपरोक्त पैकी 'क' वर्ग नगरपरिषदे आहेत:
अ) १,२ ब) २,३ क) ३,४ द) १,३,४
४४. 'मनार नदीचा प्रवाह कोणते तालुक्यातून होते?
१. कंधार २. लोहा ३. धर्माबाद ४. देगलूर
योग्य विकल्प निवडा.
अ) १,२,३ ब) १,३,४ क) २,३,४ द) १,२,४
४५. खालील प्रमाणे नांदेड जिल्ह्यात विद्यमान मा. आमदारांचे योग्य विकल्प असेल
१. श्री शंकर अण्णा घोंगडे २. श्री भास्करराव पाटील खतगावकर
३. श्री प्रदीप नाईक ४. श्री प्रताप पाटील चिखलीकर
अ) १,२ ब) २,३ क) १,३ द) १,२,३,४
४६. नांदेड जिल्ह्याचे मा. पालक मंत्री श्री डी.पी. सावंत यांचेकडे असलेले खात्याचे योग्य विकल्प असेल
१. वेद्यकीय शिक्षण २. उच्च व तंत्र शिक्षण ३. अपारंपारिक उर्जा ४. अन्न व ओषध
अ) १,२,३ ब) १,२,४ क) १,३,४ द) केवळ १
४७. नांदेड जिल्ह्यातील पावसाचे उतरत्या क्रमाने तालुक्याचे योग्य क्रम आहे.
अ) किनवट, लोहा, बिलोली , मुखेड ब) किनवट , बिलोली, मुखेड, लोहा
क) किनवट , मुखेड, बिलोली, लोहा द) बिलोली, किनवट, मुखेड , लोहा
४८. दक्षिण भारतातील प्रसिद्ध माळेगाव यात्रा येथे कोणते देवत आहे
अ) खंडोबा ब) विठोबा क) तुकोबा द) राघोबा
४९. सचखंड एक्स्प्रेस कोणत्या दोन नगरांना जोडते
अ) चंडीगड-नांदेड ब) अमृतसर- नांदेड क) दिल्ली-नांदेड द) फिरोजपुर-नांदेड
५०. नांदेड जिल्ह्यामध्ये खालील तालुक्यात रेल्वे स्टेशन आहेत
१. मुदखेड २. किनवट ३. नायगाव ४. देगलूर
अ) १,२ ब) २,३ क) ३,४ द) १,२,३
५१. नांदेड जिल्ह्यात 'तंत्र ग्राम' प्रयोग कोणते गावामध्ये राबविला गेला आहे.
१. निवघा २. मुगट ३. चोंडी ४. चिमेगाव
अ) १,२ ब) २,३ क) ३,४ द) १,४
५२. नांदेड जिल्ह्यातून प्रवाहित काही नद्यांचे नाव खाली दिलेले आहे;
१.गोदावरी २. मन्याड ३. लेंडी ४. आसना
यातील योग्य पर्याय निवडा
अ) १,२,३ ब) १,३,४ क) १,२,३,४ द) १,२
५३. चुकीचा प्रश्न असल्यामुळे गाळण्यात आला आहे.
५४. www चा अर्थ काय आहे?
a) world wide wrong b) world wide web c) world wide word d) world wide well
55. निम्नलिखित पैकी कोणता OPERATING SOFTWARE नाही.
a) IOS b) Tally c) Windows 7 d) Linux
56. निम्नलिखित पैकी OUTPUT DEVICE कोणते आहे.
1. KEY BOARD 2. CARD READER 3. PRINTER 4.MONITOR
योग्य पर्याय निवडा
अ) १,२ ब) १,३ क) २,३ द) ३,४
५७. जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व संगणक एकमेकांशी जोडले आहेत, हे उदाहरण आहे.
A) WAN B) WWW C) LAN D) MS-WAN
५८. E-Office प्रकल्पासाठी काही बाबी आवश्यक आहे.
१. Digital Signature असणे २. Scanning of Document
3. WAN असणे ४. सर्व लिपिकांकडे Personal Computer असणे
योग्य विकल्प निवडा
अ) १,२ ब) १,३ क) १,४ द) ३,४
५९. राज्यात E-Office प्रकल्प अमलात आणणारा सर्व प्रथम जिल्हाधिकारी कार्यालय कोणते आहे?
अ) नांदेड ब) रत्नागिरी क) सिंधुदुर्ग द) औरंगाबाद
६०. 'प्रोजेक्ट दिलासा' काय आहे?
अ) आधार कार्ड द्वारे संजय गांधी अनुदान योजनेचे वितरण ब) आधार कार्ड द्वारे खत सबसिडी वितरण
क) नवीन घरकुल योजना द) कुपोषण मुक्तीसाठी नांदेड जिल्ह्याचा अभियान
६१. स्वराज्य पार्टीचे स्थापना कोण केली?
अ) सरदार वल्लभभाई पटेल ब) डॉ. राजेंद्र प्रसाद क) सी.आर. दास द) महात्मा गांधी
६२. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण होत्या?
अ) अनि बेसंट ब) सरोजनी नायडू क) अरुणा असफअली द) विजयलक्ष्मी पंडित
६३. महात्मा गांधीनी 'सत्याग्रह' शब्दाचा प्रयोग पहिला वेळीस कुठे केले?
अ) भारत छोडो आंदोलन ब) स्वराज आंदोलन क) दक्षिण आफ्रिका आंदोलन द) चम्पारण आंदोलन
६४. आल इडिया हरिजन संघाची स्थापना १९३२ मध्ये कोणी केले?
अ) महात्मा गांधी ब) डॉ.बी.आर. आंबेडकर क) ज्योतिबा फुले द) पंडित जवाहरलाल नेहरू
६५. खालील पैकी कोणत्य राज्याची आधिकारिक भाषा अंग्रेजी आहे.
अ) मणिपूर ब) नागल्यंड क) हिमाचल प्रदेश द) गोवा
६६. कोणत्या राज्याचे विधान सभेमध्ये सर्वाधिक आमदार आहेत?
अ) बिहार ब) आंध्रप्रदेश क) मध्य प्रदेश द) उत्तर प्रदेश
६७. कोणत्या राज्यातून अनुसूचित जमातीचे सर्वाधिक खासदार निवडून येतात?
अ) बिहार ब) आंध्रप्रदेश क) मध्य प्रदेश द) उत्तर प्रदेश
६८. नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात?
अ) वित्त मंत्री ब) पंतप्रधान क) आर बी आय गव्हर्नर द) गृहमंत्री
६९. भारतामध्ये पहिली नगर महापालिका कोणती होती?
अ) मुंबई ब) दिल्ली क) कलकत्ता द) चेन्नई
७०. कोणत्या राज्यामध्ये पंचायती राज व्यवस्था सर्वप्रथम अमलात आणलेली होती?
अ) गुजरात ब) राजस्थान क) महाराष्ट्र द) तामिळनाडू
७१. दारिद्र्य रेसचे समीक्षण करण्यासाठी कोणत्या समितीची स्थापना करण्यात आली होती?
अ) तेंडूलकर समिती ब) लकडावाला समिती क) वांचू समिती द) दत्त समिती
७२. तेराव्या वित्त आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली?
अ) वाय.एस. पी. थोरात ब) विजय केळकर क) टी. एस. विजयन द) लक्ष्मी नारायण
७३. आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल कोण प्रकाशित करतात?
अ) भारत सरकार ब) नियोजन आयोग क) भरतीय सांखिकी संस्था द) वित्त मंत्रालय
७४. कुठल्या कंपनीने ग्रामीण भागामध्ये मार्केटिंग नेटवर्क ई-चौपाळ म्हणून सुरु केली आहे.
a) ITC b) WIPRO c) DABUR d) TVS
७५. कृषी क्षेत्रामध्ये सर्वाधिक जास्त कर्ज कोणी वाटप केलेला आहे?
अ) व्यापारी बँक ब) सहकारी बँक क) ग्रामीण बँक द) लघु वित्तीय संस्था
७६. एक दिवसीय क्रिकेट स्पर्धेत सुनिल गावस्कर यांनी एकमेव शतक कोणत्या देशा विरुद्ध मारले.
अ) ऑस्ट्रेलिया ब) न्युझीलंड क) इग्लंड द) वेस्ट इंडीज
७७. Fill in the blanks:
My brother has not ........us any money.
a) send b) sent c) sending d) none of these
78. Why did he deceive you? ( Change it to passive voice)
a) why were you deceived by him ? b) why was you deceived by him?
c) he did deceive you d) none of these
79. Politics........ appeal to many men.
a) doesn't b) don't c) isn't d) none of these
80. "To play second fiddle to " means-
a) to be of subordinate value b) to play violin well
c) to purchase a fiddle d) to show respect to elders
81. Select one word to replace given statement - " One who is present everywhere"
a) Ever-Present b) Omnipresent c) Immortal d) Omnipotent
82. Choose the word opposite in meaning to the word "illegal"
a) legitimate b) durable c) legible d) liberal
83. Synonym of "Diligent" is
a) Obedient b) industrious c) lazy d) food
84. What is the meaning of the phrase " in cold blood"
a) very cold blood b) deliberately c) in cold climate d) dead and cold
85. Science of weather and climate is called as
a) metallurgy b) meteorology c) mineralogy d) numismatics
86. Antonym of " Ferocious" is
a) gentle b) vicious c) cautious d) sweet
८८. रमेश हा सुरेशपेक्षा उंच आहे. सुरेश नरेश पेक्षा उंच आहे. राजेश मंगेश पेक्षा उंच आहे. मंगेश सुरेश पेक्षा उंच आहे. तर यांच्या मध्ये सर्वात ठेंगणा कोण?
अ) मंगेश ब) नरेश क) राजेश द) सुरेश
८९. मी घरापासून २० मी. उत्तरेकडे गेलो व पूर्वेकडे वळून १५ मी. गेलो, नंतर दक्षिण दिशेला वळून १० मी. अंतर पार केले व पश्चिमेला वळून १५ मी. अंतर चाललो, तर मी घरापासून कोणत्या दिशेला आहे?
अ) पश्चीम ब) पूर्व क) दक्षिण द) उत्तर
९०. 'ADMINISTRATOR' या शब्दात दोन किंवा अधिक वेळा आलेली अक्षरे कोणती?
a) A,I, R b) A,R c) M,N,T d) A, I , T , R
९२. A,B,C,D,E,F हे श मित्र समोरासमोर बसून एका वर्तुळाकृती मैदानात खेळत आहेत.
१. E हा D च्या डाव्या बाजूस आहे २. C हा A आणि B च्या मध्ये आहे ३. F हा E आणि A च्या मध्ये आहे.
तर B च्या बाजूला कोण आहे?
a) A b) C c) D d) E
९३. खालील संख्या माला पूर्ण करा. ४,३, १२,९, ३६, ८१, ?
अ) ७२ ब) १०८ क) ६४ द) १२४
९४. दिलेल्या पर्यायांपैकी प्रश्न चिन्हाच्या जागी येणारे विशिष्ट पद शोधा
| 3 C | 2B | 4A |
| 27 A | ? | 64 B |
| 9C | 4A | 16B |
a) 8 C b) 12 B c) 16 C d) 18C
९५. जर ५ x- ३ x = १६, ७ x - ४ x = ३३ , तर x = ?
अ) १ ब) ३ क) २ द) ४
९६. रांगेतील समीरचा नंबर दोन्ही बाजूकडून पंधरावा आहे तर रांगेत एकूण मुले किती?
अ) २० ब) २५ क) २९ द) ३०
९७. 'A ' खेड्यातील १८ हजार लोकांपैकी ०.२५ % व्यक्तीकडे संगणक आहे. 'B' खेड्यातील १९ हजार व्यक्तीपैकी ०.३० % व्यक्तीकडे संगणक आहेत. तर कोणत्या खेड्यात जास्त संगणक आहेत?
अ) 'A' खेडे ब) 'B' खेडे
क) दोन्ही खेड्यात समान संखेने संगणक आहेत. द) निष्कर्षासाठी दिलेली माहिती अपुरी आहे.
९८. मनिष व त्याची तीन मुले यांच्या वयाची सरासरी १:३ आहे सर्वात लहान मुलाचे वय २ वर्ष आहे. मुलांमध्ये २-२ वर्षाचे अंतर आहे. तर मनिषचे वय किती आहे?
अ) ३५ ब) ४० क) ४२ द) ४४
९९. Fill in the blank
The Police -------------of theft by this time.
a) are heard b) will hear c) hear d) would have heard
100. He will not come in ------------he is asked.
a) without b) unless c) except d) instead
END